Skip to content
Home » Fruits Name in Marathi and English with Images | फळांची नावे मराठीत

Fruits Name in Marathi and English with Images | फळांची नावे मराठीत

    नमस्कार मित्रांनो! आज या लेखात मध्ये तुम्हाला फळांचे मराठी नावे (Fruit Names in Marathi) सांगणार आहे। फळांची नावे मराठी (Fruits Name in Marathi And English) जर तुम्ही शोधत असाल तर आपल्याला या मराठी लेखात 50 फळांची नावे मराठी (Fruits Name in English and Marathi) मिळेल.

    Fruits Name in Marathi

    इंग्रजी आणि मराठी भाषेतील फळांची नावे सुलभ शब्दसंग्रह सारणीसह येथे आहेत.

    Here is the list of more than 50 Fruits Name in Marathi And English and their description in marathi language.

    Marathi NameEnglish Nameमराठीत वर्णन
    सफरचंदAppleघट्ट गराचे गोलाकार फळ
    जर्दाळूApricotगोलाकार लहान व मधे बी असलेले पिवळसर रंगाचे एक फळ
    रक्त संत्राBlood Orangeलाल किंवा लाल-पट्टेदार मांसासह विविध प्रकारचे केशरी
    करवंदBlueberry
    केळBanana
    तुतीBlackberry
    आवळाGooseberry
    अंजीरFig
    खरबूजMelon
    अंबाMango
    द्राक्षेGrape
    लिंबूLemon
    काळा आंचूRaspberry
    काटेरी पेरPrickly Pear
    स्ट्रॉबेरीStrawberry
    पीचPeach
    डाळिंबPomegranate
    बोरjujube
    पेरूGuava
    खजूरDates
    कवटWood Apple
    सीताफलCustard Apple
    जांभुळIndian Black berry
    कलिंगडWatermelon
    तिंदुक फळPersimmon
    पपयPapaya
    हनुमान फळSoursop
    प्लम्सPlums
    पपनसPomelo
    अननसPineapple
    संत्रेOrange
    लाल बेदाणाRedcurrant
    स्टार फळStar Fruit
    काजूCashew
    लिचीLychee
    पपईPapaya
    ड्रैगन फ्रूटDragon Fruit
    चेरी नावाचे बोरासारCherry
    जैतूनOlive Fruit
    किवीKiwi
    विलायती चिंचMadras Thorn
    शेंगदाणेMulberry
    नारळCoconut
    चिंचTamarind
    चेरीCherry
    फणसJackfruit
    शिंगाडाWater Chestnut
    अनारPomegranate
    ऑरेंजOrange
    मस्क मेलॉनMusk Melon
    फनसJack Fruit
    चिक्कूSapodilla
    मोसंबीSweet lime
    नाशपातीPear
    आमMango
    अवोकेडोAvocado
    बड़हलBadhal Fruit
    सीताफळCustard Apple

    Fruits Name in Marathi With Images

    Here is the list of Fruits Name in Marathi With Images with English name.

    Apple (सफरचंद)

    Apple Meaning in Marathi : सफरचंद (Sapharacanda).

    सफरचंद (Apple) हे गोलाकार फळ असून त्याचा लगदा कडक असतो. गुलाब कुटुंबातील झाडाचे एक गोल फळ, सामान्यत: पातळ लाल किंवा हिरवी त्वचा आणि कडक लगदा. जगभरात या फळाचे अनेक प्रकार आढळतात.

    Apple

    निष्कर्ष – Fruits Name in Marathi

    तर हि होती काही फळांची मराठी व इंग्रजी नावं चित्रण सोबत (Fruits Name in Marathi And English With Images).

    आमची आर्टिकल ‘Fruits Name in Marathi Chart‘ पूर्ण वाचन्या साथी आभारी आहोत। पुढील पोस्ट वर जान्याअधि ह्या पोस्ट वर कमेंट जरुर करा तसेच ही फळांची नावे आपल्या इतर बालमित्रान सोबत जरुर शेयर करा।

    तुम्हाला आमची ही पोस्ट ‘Fruits Name in Marathi With Images‘ कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आणखी काही फळे ची नावे माहीत असेल तर नक्की कंमेंट करा।

    आम्हाला आशा आहे की तुम्हाला खास मराठी यादीतील फळांचे नाव (Fruits name in marathi list) आवडले असेल. फ्रूट नेम्स इन इंग्लिश आणि मराठी (Fruits Name in English and Marathi) या आमच्या लेखाबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.